SURAJ CHAVAN TO BECOME A FATHER?
esakal
PREGNANCY RUMOURS RISE AS SANJANA SHARES BABY BUMP PHOTO: बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सुरज चव्हाण याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. सुरज नेहमीच पत्नीसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतो. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच संजनाचे एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय. या पोस्टमध्ये तिने बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केलाय. तिचा फोटो पाहून सुरज बाबा होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.