'येडे चाळे केले म्हणूनच इथपर्यंत पोहचलो' सुरज चव्हाणला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'ज्याला भोळा समजत होतो, त्याने....'

SURAJ CHAVAN TROLLED FOR ‘YEEDE CHALE’ REMARK: बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण सध्या मोठ्या वादात सापडला आहे. एका मुलाखतीत सूरजने ‘येडे चाळे केले म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचलो’ असं विधान केलं.
SURAJ CHAVAN

SURAJ CHAVAN TROLL

esakal

Updated on

BIGG BOSS MARATHI WINNER SURAJ CHAVAN TROLLED: बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण सध्या वादात सापडला आहे. आजवर ज्या सूरजला संपूर्ण महाराष्ट्राने त्याच्या भोळेपणासाठी आणि निरागसतेसाठी डोक्यावर घेतले, त्याच सूरजने नुकत्याच एका मुलाखतीत धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com