ती बारीक होती म्हणून नाही तर... सुरेश वाडकर यांनी माधुरीला लग्नासाठी का दिलेला नकार? इतक्या वर्षांनी सांगितलं काय घडलं

SURESH WADKAR MADHURI DIXIT MARRIAGE CONTROVERSY: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला सुरेश वाडकरांनी लग्नासाठी ती बारीक असल्याने नकार दिलेला असं सांगण्यात येतं. त्यावर आता वाडकरांनी मौन सोडलंय.
madhuri dixit suresh wadkar

madhuri dixit suresh wadkar

esakal

Updated on

गेले कित्येक वर्ष बॉलिवूडमध्ये एकच चर्चा आहे की अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या घरून सुरेश वाडकरांना लग्नासाठी मागणी घातली गेली होती. मात्र माधुरी बारीक असल्याने त्यांनी नकार दिला. त्यावर अनेकदा चर्चाही केली जाते. वाडकरांनी एवढ्या सुंदर अभिनेत्रीला नकार दिला म्हणून त्यांची टिंगलदेखील केली जाते. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपण कधीही माधुरीचं स्थळ नाकारलंच नाही असं सुरेश वाडकर यांनी म्हटलंय. गायकाने स्वतः याबद्दल खुलासा केलाय. ते नेमकं काय म्हणालेत?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com