SURYAVANSHAM ACTRESS SOUNDARYA’S TRAGIC DEATH
esakal
Soundarya Death Mystery: मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं लहान वयातच निधन झालं. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अशा काही घटना घडल्या की, त्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. यापैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री सौंदर्या रघु यांचं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या सौंदर्या यांचं अकाली निधन झालं.