सुश्मिता सेनला लग्न करण्यासाठी 'ती' अडचण, अभिनेत्रीनं गुपित केलं उघड, म्हणाली...'माझ्या आयुष्यात प्रेमाची...

WHY SUSHMITA SEN NEVER GOT MARRIED:बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने लग्न न करण्यामागचं खरं कारण पहिल्यांदाच उघड केलं आहे. स्वातंत्र्य हीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी गरज असल्याचं सांगताना तिने प्रेम, नातेसंबंध आणि दोन मुलींना एकटीने वाढवण्याच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं.
SUSHMITA SEN

SUSHMITA SEN

esakal

Updated on

SUSHMITA SEN ON LOVE AND FREEDOM: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन ही तिच्या बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. तसंच तिने दमदार अभिनय सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. सुश्मिता नेहमीच स्पष्टपणे बोलताना पहायला मिळते. परंतु वयाच्या ५० व्या वर्षी देखील ती अविवाहित आहे. ती सिंगल असली तरी तिला रेने आणि अलिसा नावाची दोन मुली आहेत. ती त्यांचा एकटीनं सांभाळ करते. परंतु अभिनेत्री असूनही सुश्मिताने लग्न का केलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान अशातच तिने लग्न न करण्याचं खरं कारण सांगितलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com