

SUSHMITA SEN
ESAKAL
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स असलेली सुष्मिता सेन आज १९ नोव्हेंबर रोजी आपला ५० वा वाढदिवस साजरा करतेय. जिथे इतर महिलांसाठी लग्न ही गोष्ट खूप महत्वाची असते तिथे वयाच्या या टप्प्यावरही सुष्मिता त्याच उत्साहाने आणि हिंमतीने एकटी आयुष्य जगत आहे. आपल्या अभिनयासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिली. मात्र आजही वयाच्या ५० व्या वर्षीही तिने लग्न का केलेलं असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. यामागचं उत्तर तिने स्वतः दिलं होतं.