
Bollywood Entertainment News : मिस वर्ल्ड अभिनेत्री सुश्मिता सेनची एक्स वहिनी आणि अभिनेत्री चारू असोपावर ऑनलाईन ड्रेसपीस विकण्याची वेळ आलीये. गेल्या काही काळापासून चारू अनेक अडचणींचा सामना करतेय. सुश्मिताच्या सख्ख्या लहान भावाशी राजीव सेनशी घटस्फोट झाल्यानंतर चारू मुलीला घेऊन वेगळी झाली. त्यानंतर तिचा ऑनलाईन ड्रेसपिस विकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.