स्वामी अवतरले! 'अनंतकोटी ब्रह्मांडनायक' या जयघोषात दुमदुमला परिसर! 'स्वामी-2' च्या भक्तिगीताचं लोकार्पण
'Swami-2' Devotional Song Launched Amidst Chants of "Jai Jai Swami Samarth": 'जय जय स्वामी समर्थ' या जयघोषात स्वामी २ या भक्तिगीताचं लोकार्पण करण्यात आलं. प्रशांत गवळी यांनी आलेली स्वामींची प्रचिती या गाण्यातून मांडण्यात आली आहे.
'Swami-2' Devotional Song Launched Amidst Chants of "Jai Jai Swami Samarth"esakal