स्वामी भक्तांना अनोखी भेट; श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त “स्वामी गुरुमाऊली” गाणं प्रदर्शित

SWAMI SAMARTH NEW SONG: स्वामींचा संदेश तुमच्या आत्मविश्वासाला अजून बळ देत. स्वामींची महती सांगणार “स्वामी गुरुमाऊली” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
swami samarth  new song

swami samarth new song

esakal

Updated on

स्वामींचा महिमा अपरंपार आहे. स्वामींना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगळे आहेत. अभिनेता सनी कांबळे आणि तेजस पानसरे यांनी टाइमलेस स्लेट्स नावाच प्रोडक्शन हाउस सुरू केल आहे. या बॅनर अंतर्गत गाणी, शॉर्ट फिल्म्स, फीचर फिल्म, ॲडस करण्याचा मानस आहे. अम्ही श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधत “स्वामी गुरुमाऊली” हे गाण नुकतच प्रदर्शित केल आहे. अभिनेता सनी कांबळे याने या गाण्याचं दिग्दर्शन केल आहे. या आधी त्यांनी विशू, एका ब्रेकअपची गोष्ट अश्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com