‘एक सरप्राईज आहे…’ म्हणत मानसीने वाढवली उत्सुकता! ‘स्वप्नसुंदरी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

SWAPNASUNDARI MOVIE TRAILER: राघवच्या आयुष्यात मानसीची एन्ट्री, पण शेवटी असं काय घडलं? 'स्वप्नसुंदरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!
SWAPANSUNDARI

SWAPANSUNDARI

esakal

Updated on

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि सिनेवर्तुळात एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’. चित्रपटातील गाणी आधीच प्रेक्षकांच्या ओठांवर रुळली आहेत आणि टीझरने तर कथेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. आता प्रेक्षकांची हीच उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये रोमान्स, फॅमिली ड्रामा आणि निखळ विनोदाची अशी काही जुगलबंदी पाहायला मिळत आहे, ज्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com