

swapnil joshi post for father birthday
esakal
मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार असणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. मराठी सिनेमांचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा स्वप्नील 'समांतर' सारख्या सीरिजमध्ये अतिशय वेगळी भूमिका साकारताना दिसला. तो सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. आज त्याच्या वडिलांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केलीये. यात त्याचे बाबा काय काम करतात हेदेखील त्याने सांगितलंय. यात त्याने वडिलांसोबतचे अनेक फोटोही शेअर केलेत.