पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

swapnil-joshi-wife-birthday-special-post: मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याच्या पत्नीचा लीनाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने तिच्या बिझनेसची देखील घोषणा केलीये.
swapnil joshi wife new business

swapnil joshi wife new business

esakal

Updated on: 

मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने आपल्या करिअरमध्ये अनेक यशस्वी सिनेमे दिले. तो मराठी सिनेसृष्टीचा स्टार आहे. प्रेक्षकांचा मितवा असलेला स्वप्नील अगदी बालपणापासून काम करतोय. त्याची कृष्णाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र त्याच्या या प्रवासात त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती ती त्याची बायको लीना जोशी. त्यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना आज मायरा आणि राघव अशी दोन मुलंदेखील आहे. आज त्याच्या पत्नीचा वाढदिवस आहे. शिवाय लीनाने स्वतःचा नवीन बिझनेसदेखील सुरू केलाय. त्यानिमित्ताने स्वप्नीलने लीनासाठी खास पोस्ट केलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com