
मराठी सिनेसृष्टीत अनेक उत्कृष्ट कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलंय. मराठी चित्रपटात असे अनेक कलाकार आहेत ज्यांची नावं हरहुन्नरी कलाकारांमध्ये येतात. हे कलाकार असतील तर चित्रपट हिट होण्याचे चान्सेस वाढतात. मात्र हे कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? मराठी कलाकारांचं मानधन हिंदी कलाकारांपेक्षा कमी असलं तरी एका चित्रपटासाठी ते लाखो रुपये चार्ज करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार मराठीतील कोणत्या कलाकाराला सगळ्यात जास्त मानधन मिळतंय हे जाणून घेऊया.