’स्वराज्य’च्या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणार, निक शिंदेसह कलाकारांची मांदियाळी

Swarajya Song Out : छत्रपती शिवरायांची महती सांगणारं स्वराज्य हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या नवीन गाण्याविषयी.
Swarajya Song Out

Swarajya Song Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत भगवती ग्रुप आणि हावरे प्रॉपर्टीज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित भव्य गृहनिर्माण योजना नुकतीच डोंबिवली येथे लोकांसाठी जाहीर केली. आणि खास बात म्हणजे या ऐतिहासिक योजनेचे नाव त्यांनी ‘स्वराज्य’ असे ठेवले असून, त्या संकल्पनेला साजेसं शीर्षक गीतही आता त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com