‘पुष्पा’च्या लोकेशनवर झाली ‘स्वयंभू’ची शूटिंग, दिग्दर्शक भरत कृष्णमाचारी यांनी केला खुलासा

Swayambhu Movie Shoot Happen In Pushpa : पुष्पा सिनेमाच्या लोकेशनवर स्वयंभू सिनेमाचं शुटींग करण्यात आलं आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
‘पुष्पा’च्या लोकेशनवर झाली ‘स्वयंभू’ची शूटिंग, दिग्दर्शक भरत कृष्णमाचारी यांनी केला खुलासा
Updated on

Entertainment News : ‘स्वयंभू’चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून ही फिल्म निखिल सिद्धार्थच्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरली आहे, विशेषतः ‘कार्तिकेय 2’च्या यशानंतर. भव्यता, मोठा स्केल आणि दमदार कथानकाची झलक दाखवणाऱ्या या टीझरचं त्याच्या सिनेमॅटिक दृष्टिकोनासाठी भरभरून कौतुक करण्यात आलं. चित्रपटाबद्दल वाढत्या उत्सुकतेदरम्यान त्यातील पहिलं गाणं ‘रा रा धीवरा’देखील मोठं हिट ठरलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com