
भारतात स्विस मानसिक थरारपट डायरी ऑफ अ वुमन प्रदर्शित होणार आहे.
सायमन एबी लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट रेमो मगल्ली, सायमन एबी आणि अँजेलो बोफो यांनी निर्मित केला आहे.
हा चित्रपट जय विरात्रा एंटरटेनमेंट लिमिटेड मार्फत भारतात प्रदर्शित होणार असून ट्रेलर 12 सप्टेंबर रोजी रिलीज होईल.