सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि दाढी... राजकुमार रावला नक्की काय झालय? Viral Video

RAJKUMMAR RAO’S SHOCKING NEW LOOK VIRAL VIDEO: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याचा नवीन लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्यक्रमात त्याचा सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि वेगळी स्टाईल पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
Viral Video

Viral Video

esakal

Updated on

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक पात्र साकारली. त्याचं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. दरम्यान अशातच एका कार्यक्रमात राजकुमार राव सहभागी झाला होता. परंतु त्याचा अवतार पाहून त्याला ओळखणही कठीण झालं होतं. सध्या त्याचा कार्यक्रमातील लूक व्हायरल होत असून चाहते थक्क झालेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com