TAAPSEE PANNU OPENS UP ON DIRECTOR ASKING FOR PADDED BRA
esakal
TAAPSEE PANNU REVEALS DIRECTOR’S PADDED BRA COMMENT: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. तापसीने तिच्या अनेक सिनेमातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. तिचा हसीन दिलरुबा या सिनेमाला तर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. दरम्यान अशातच आता तापसीनं बॉलिवूडमधील दिग्दर्शकाबाबत पोलखोल केली आहे.