Taapsee Pannu Struggle Story
ESAKAL
Taapsee Pannu Interview About Early Career: हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री तापसी विविध भूमिकांसाठी ओळखली जाते. तिने आतापर्यंत दाक्षिणात्य सिनेमापासून ते बॉलीवूड पर्यंत अनेक सिनेमे केले. चित्रपटसृष्टीशी कोणताही कौटुंबिक वारसा नसताना तिने स्वत:ची ओळख निर्माण केलं.