'50 हजार देण्याइतके पैसे माझ्याकडे नाहीत' अभिनेत्री तापसी पन्नू भडकली, म्हणाली...'दुसऱ्याला खाली खेचण्यासाठीही पैसे...'

TAAPSEE PANNU OPENS UP ON HOW PR IS USED TO PULL OTHERS DOWN: अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलिवूडमधील बदलत्या पीआर संस्कृतीवर परखड मत व्यक्त केलं आहे. आज चित्रपटापेक्षा नियोजित प्रचार, महागड्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि दुसऱ्याला खाली खेचण्याचे प्रयत्न अधिक होत असल्याचं तिने स्पष्ट केलं.
TAAPSEE PANNU OPENS UP ON HOW PR IS USED TO PULL OTHERS DOWN

TAAPSEE PANNU OPENS UP ON HOW PR IS USED TO PULL OTHERS DOWN

esakal

Updated on

Taapsee Pannu Slams Bollywood PR Culture: तापसी पन्नु अभिनयाबरोबरच तिच्या स्पष्टवतेमणामुळे ओळखली जाते. चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी, यश आणि प्रतिमा यांच्याभोवती फिरणाऱ्या पीआर यंत्रणेबद्दल तापसीने स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केले आहे. सध्याच्या काळात चित्रपटापेक्षा नियोजित प्रचार आणि सोशल मीडियावरील महागडी पोस्ट अधिक महत्त्वाचे ठरत असल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com