TAAPSEE PANNU’S ASSI MOTION POSTER OUT
esakal
Taapsee Pannu Plays a Lawyer in Anubhav Sinha’s Upcoming Film ‘Assi’: हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळ्या भूमिका आणि वेगळ्या कथनकातील चित्रपटांसाठी ओळखली आणारी तापसी पन्नू दीड वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'फिर आयी हसीन दिलरुया' आणि 'खेल खेल में' नंतर आता तिच्या आगामी चित्रपट 'अस्सी'ची अधिकृत घोषणा झाली आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालय.