ANIRUDDHACHARYA ON JETHALAL AND BABITA JI
esakal
JETHALAL BABITA JI FUNNY CONVERSATION: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. विशेष म्हणजे जेठालाल आणि बबिताजी यांच्यातील मजेशीर संवादांचीही नेहमीच चर्चा होत असते. दरम्यान अशातच अनिरुद्धाचार्य यांनी या पात्राबाबत मजेशीर वक्तव्य केलय. त्यांच्या या संवादाला मालिकेतील भिडेची पत्नी स्नेहल यांनीही मजेशील उत्तर दिलंय.