WHY DOES TABU NOT USE HER FATHER'S SURNAME?
esakal
TABU REAL NAME AND FAMILY BACKGROUND: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तब्बू अविवाहित आहे. सध्या ती 'दृश्यम' सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी तब्बू आयुष्यात तीन वेळा प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं. मात्र, तरीही तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, तब्बू आजपर्यंत तिच्या नावापुढे वडिलांचं नाव किंवा आडनाव लावत नाही. पण यामागचं नेमकं कारण काय आहे? जाणून घेऊया...