'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

TABINDA SANPAL TROLLED AFTER SHOCKING STATEMENT: नेटफ्लिक्सवरील ‘देसी ब्लिंग’ या शोमधील सतीश सनपाल आणि तबिंदा सनपाल हे कपल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. तिने केलेल्या वक्तव्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.
TABINDA SANPAL TROLLED

TABINDA SANPAL TROLLED

Esakal

Updated on

TABINDA SANPAL SAYS HUSBAND GIFTS HER 3 KG GOLD: सध्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'देसी ब्लिंग' या शोची बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या शोमध्ये करण कुंद्रा आणि तेजश्री प्रकाश सुद्धा पहायला मिळताय. दरम्यान सोशल मीडियावर या शोमधील एका कपलवर मोठी टीका होताना पहायला मिळतेय. सतीश सनपाल आणि तबिंदा सनपाल या कपलची सध्या चर्चा सुरुये. तबिंदाने पती सतीशबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे तिला ट्रोल करण्यात येतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com