बाबो...! तमन्नाने सहा मिनिटांसाठी घेतले 6 कोटी, नवीन वर्षाच्या पार्टीत तमन्ना भाटियाची धमाकेदार नृत्य, Viral Video

TAMANNAH BHATIA CHARGES RS 6 CRORE FOR 6-MINUTE PERFORMANCE: बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने ६ मिनिटांसाठी तब्बल ६ कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे. गोव्यातील लास ओलास क्लबमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सादर केलेल्या तिच्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
TAMANNAH BHATIA CHARGES RS 6 CRORE FOR 6-MINUTE PERFORMANCE

TAMANNAH BHATIA CHARGES RS 6 CRORE FOR 6-MINUTE PERFORMANCE

esakal

Updated on

Tamannaah Bhatia Viral Dance Video in Goa: बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत जे लाखोंच्या घरात मानधन घेतात. कधी कधी कलाकारांचं मानधन ऐकून अनेकांच्या भूवया उंचावतात. दरम्यान अशातच एक अशी अभिनेत्री आहे, जिने ६ मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल ६ कोटी रुपये घेतले आहे. एवढं मानधन ऐकून नेटकरी सुद्धा आवक झालेत. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com