तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

TAMANNAAH BHATIA :लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने तिचा एक अनुभव सांगितलाय जिथे एका हॉटेल मालकाची पत्नी येऊन तिला सुनावून गेली.
tamannaah bhatia

tamannaah bhatia

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणारी लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने अनेक दमदार चित्रपटात काम केलं. मात्र स्त्रिया कितीही कर्तृत्वान असल्या, त्यांच्या करिअरमध्ये प्रवीण असल्या तरी त्यांचं यश हे चूल आणि मूल इतकंच समजलं जातं. जर एखादी स्त्री संसार करत नसेल तर ती आयुष्य जगतच नाहीये असा समाजाचा समज असतो. हा अनुभव सर्वसामान्य स्त्रियांना येतच असतो. मात्र जेव्हा तमन्ना भाटियाला असा अनुभव आला तेव्हा मात्र तिने याबद्दल बोलणंच योग्य समजलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com