प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Star Plus New Show : स्टार प्लस वाहिनीवर तारा नावाची नवीन मालिका सुरू होतेय. जाणून घेऊया या नवीन मालिकेविषयी.
Star Plus New Show

Star Plus New Show

Esakal

Updated on

Entertainment News : ‘कमिंग सून’ असं म्हणत उत्कंठावर्धक टीझर्सद्वारे अनेक आठवडे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर स्टार प्लसने अखेर आपल्या आगामी शो तारा च्या प्रीमियरची तारीख घोषित केली आहे. "तारा" ही नवी मलिका रोमँटिक ड्रामा असून १० मार्चपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. तारा या मालिकेतून भावनांनी भरलेली प्रेमकथा आणि कुटुंबातील गुंतागुंतीचे नातेसंबंध अनुभवायला मिळणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com