रितेशच्या जाळ्यात अडकणार 'कमळी'? तर स्वतःच्याच घरात 'तारिणी' शोधणार शत्रूचा चेहरा; झी मराठीच्या टॉप २ मालिकांमध्ये पुढे काय घडणार?

TARINI AND KAMALI SERIAL SPOILER: अनिका आणि रितेशच्या नव्या डावांना कमळी कशा पद्धतीने उत्तर देईल? तारिणीचं संशयाचं वर्तुळ अखेर कुणावर जाऊन थांबणार?
TARINI AND KAMALI UPCOMING TWISTS

TARINI AND KAMALI UPCOMING TWISTS

ESAKAL

Updated on

झी मराठीवरील 'कमळी' आणि 'तारिणी' या मालिकांमधील प्रमुख नायिका केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजातील योग्य-अयोग्याची लढाई लढत आहेत. एका बाजूला कमळी स्वाभिमान, शिक्षण आणि महिलांच्या आत्मसन्मानासाठी ठामपणे उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला तारिणी सत्याचा शोध घेत न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करत आहे. दोघींचे मार्ग वेगळे असले, तरी त्यांचा उद्देश एकच आहे, अन्यायाला न झुकता योग्य गोष्टीसाठी लढत राहणे. येत्या भागांमध्ये या दोघींच्या मालिकेत आणि आयुष्यात नवी वळणं, नवी आव्हानं .येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com