तारिणी मालिकेत रेवाची एन्ट्री, केदार-तारिणीच्या आयुष्यात काय परिणाम होणार? अभिनेत्री म्हणाली...'हे सगळं माझ्यासाठी …'

TARINI MARATHI SERIAL NEW TWIST AFTER REVA ENTRY: तारिणी मालिकेत अभिनेत्री पायल जाधवची रेवा उर्फ हरप्रीत कौर चड्ढा म्हणून दमदार एन्ट्री झाली आहे. अंडरकव्हर कॉपच्या भूमिकेत दिसणाऱ्या रेवामुळे आता केदार आणि तारिणीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे
Tarini serial Reva entry

Tarini serial Reva entry

esakal

Updated on

PAYAL JADHAV OPENS UP ABOUT CHALLENGING TARINI ROLE: तारिणी मालिकेत नुकतीच एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झालली आहे. गेल्या काही दिवसापासून ऑफिसर हरप्रीत कौर चड्ढा तारिणीच्या टीममध्ये येणार असल्याचं बोललं जात होतं, दरम्यान ती मुलगी कोण? ते चाहत्यांना कळलं आहे. ती मुलगी म्हणजे केदारची सगळ्यात जवळची मैत्रीण रेवा. एका विशेष मिशनसाठी ती टीम तारिणीमध्ये सहभागी झालेली असते. अभिनेत्री पायल जाधव या मालिकेत हरप्रीत ऊर्फ रेवाची भूमिका साकारत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com