भारत-पाकिस्तान सीमेवर ‘तारिणी’चं शूटिंग! बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

TARINI BECOMES FIRST MARATHI SERIAL TO SHOOT AT ATTARI WAGAH BORDER:‘तारिणी’ मालिकेच्या ‘ऑपरेशन तिरंगा’ या ट्रॅकसाठी भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करण्यात आलं. बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ही पहिली मराठी मालिका ठरली आहे.
TARINI

TARINI

esakal

Updated on

SHIVANI SONAR SHARES HER EMOTIONAL BORDER SHOOTING EXPERIENCE: झी मराठीवरील तारिणी मालिकेची सध्या सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. आतापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करून सत्य समोर आणणारी तारिणी आता एका मोठ्या आणि धोकादायक मिशनवर निघाली आहे. गुप्त मोहिम, कर्तव्य आणि देशाची सुरक्षा यांना महत्त्व देत मालिकेत 'ऑपरेशन तिरंगा' हा विशेष ट्रॅक पहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com