TARINI TAKES NARAYANI AVATAR
Esakal
ZEE MARATHI TARINI SERIAL : झी मराठीवरील 'तारिणी' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेतील तारिणी ही अन्यायाविरुद्ध नेहमीच लढा देताना पहायला मिळते. गुन्हेगारांना दोन हात करणं, गरिबांना न्याय देणं अशा गोष्टी ती करताना मालिकेत पहायला मिळते. अशातच आता एका मुलीवर हात टाकणाऱ्या तरुणाला तिने चांगलाच धडा शिकवलाय. यावेळी तारिणीनं नारायणीचा आवतार घेतल्याचं पहायला मिळालं.