अंगावर काटा आणणाऱ्या 'माझी प्रारतना' या नव्या मराठी चित्रपटाचं टिझर रिलीझ

Majhi Prarthana Movie Teaser: आयुष्यात किती ही अडचणी असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्वकाही जिंकण्याची ताकद आहे अशी स्तब्द करणारी ही कहाणी आहे.
mazi prarthana
mazi prarthanaesakal
Updated on

प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला, पण सर्वांंना प्रेम सहज मिळत नाही. अशीच एक अभूतपूर्व प्रेम कथा येत्या ९ मे २०२५ ला आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" हा नवा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. ह्याच चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित झालाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com