'Happy Life' म्हणत तेजश्री प्रधानची हटके पोस्ट, निवेदिता सराफ कमेंट करत म्हणाल्या...

TEJASHREE PRADHAN LATEST INSTAGRAM PHOTOS AND VIRAL POST:अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने तिचे फोटो पोस्ट करत हटके कॅप्शन दिलय.
TEJASHREE PRADHAN POST VIRAL

TEJASHREE PRADHAN POST VIRAL

Esakal

Updated on: 

TEJASHREE PRADHAN HAPPY LIFE INSTAGRAM POST AND SAREE LOOK:मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा मालिकांमध्ये काम केलय. आजवर तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. होणार सून मी ह्या घरची मालिकेतील जान्हवीची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड गाजली होती. तसंच अग्गबाई सासूबाई या मालिकेतील शुभ्राचं पात्र सुद्धा चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. आता सध्या तेजश्री वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com