नवी मालिका सुरू होण्यापूर्वी तेजश्रीची चाहत्यांसाठी खास पोस्ट, म्हणाली, 'कधीतरी कठीण निर्णय ...'

TEJASHREE PRADHAN THANKS POST FOR FANS BEFORE NEW SERIAL STARTS : तेजश्री प्रधानने तिच्या नव्या मालिकेच्या प्रोमोला मिळालेला प्रतिसाद पाहून चाहत्यांसाठी खास पोस्ट केलीये.
TEJASHREE PRADHAN
TEJASHREE PRADHANESAKAL
Updated on

TEJASHREE PRADHAN NEW SERIAL: तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. तिने कायम आपल्या अभिनयाने आणि आपल्या हसूने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. तेजश्री मराठी मालिकाविश्वातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. लवकरच तेजश्री तिच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापूर्वी एक पोस्ट करत तिने चाहत्यांचे आभार मानलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com