महिन्याभरापूर्वी घेतली महागडी गाडी; एका महिन्याला किती कमावते तेजश्री प्रधान? किती आहे एकूण संपत्ती?

TEJASHREE PRADHAN PROPERTY :छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र तिची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
tejashree pradhan

tejashree pradhan

esakal

Updated on

TEJASHREE PRADHAN NETWORTH: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलीये. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. तिच्या एका फोटोला लाखो लाइक असतात. मात्र यासाठी तिने प्रचंड मेहनतदेखील घेतलीये. तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिलाय. 'होणार सून मी या घरची' पासून सुरू झालेला तिचा प्रवास आज 'वीण दोघातली ही तुटेना' पर्यंत आलाय. आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत तिने अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं. आज ती टॉप १० अभिनेत्रींनपैकी एक आहे. त्यामुळे तिची फीदेखील तशीच असते. तेजश्रीची संपत्ती किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com