तेजश्री प्रधानचा नजरेत भरणारा लूक! फ्रील साडी अन् खुललेलं रुप पाहून चाहते घायाळ, Viral Video

TEJASHREE PRADHAN LATEST VIRAL SAREE LOOK: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ती सध्या स्वानंदीची भूमिका साकारत आहे. नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी नामांकन सोहळ्यात तेजश्रीने आपल्या हटके रेड कार्पेट लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
TEJASHREE PRADHAN VIRAL VIDEO

TEJASHREE PRADHAN VIRAL VIDEO

Esakal

Updated on: 

TEJASHREE PRADHAN ZEE MARATHI NOMINATION EVENT LOOK: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. जान्हवी, शुभ्रा, स्वानंदी प्रत्येक पात्रात तिचा एक वेगळा अंदाज पहायला मिळाला. दरम्यान नुकताच झी मराठीचा नामांकन सोहळा पार पडला. या सोहळ्यात कलाकर हटके अन् सुंदर लूकमध्ये पहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com