उशिरा लग्न करणाऱ्यांबद्दल तेजश्री आणि सुबोध थेट म्हणाले- अशा लोकांनी अजिबात...'

TEJASHRI PRADHAN AND SUBODH BHAVE TALKED ON LATE MARRIAGEES: मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनी उशिरा लग्न करणाऱ्यांबद्दल थेट भाष्य केलं आहे.
TEJASHREE PRADHAN AND SUBODH BHAVE
TEJASHREE PRADHAN AND SUBODH BHAVE ESAKAL
Updated on

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेची चर्चा आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर दोन दिवसांपूर्वी या मालिकेचा लॉन्च इव्हेंट पार पडला. मालिकेत तेजश्री स्वानंदीच्या भूमिकेत तर सुबोध भावे समरच्या भूमिकेत दिसतायत. मालिकेत त्यांचं लग्नाचं वय उलटूनही त्यांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे इतर लोक त्यांना टोमणे मारताना दिसतात. दुखवताना दिसतात. यादरम्यान लॉन्च इव्हेंटमध्ये दिलेल्या मुलाखतीत तेजश्री आणि सुबोध यांनी कलाकट्टाला दिलेल्या मुलाखतीत उशिरा लग्न करणाऱ्यांबद्दल भाष्य केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com