तेजश्रीला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं? आयुष्यातील पहिल्या स्वप्नाबाबत बोलताना म्हणालेली...

TEJASHRI PRADHAN WANTED TO BECOME A PSYCHOLOGIST BEFORE ENTERING ACTING:मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा आज वाढदिवस. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक बनण्याचं स्वप्न होतं. सायकोलॉजी विषयाचं शिक्षण घेत असतानाच तिच्या आयुष्याला अभिनयामुळे वेगळं वळण मिळालं.
TEJASHRI PRADHAN

TEJASHRI PRADHAN

esakal

Updated on

MARATHI ACTRESS TEJASHRI PRADHAN OPENS UP ABOUT HER EDUCATION: मराठी मनोरंजविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा आज वाढदिवस. तेजश्री हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा, मालिकामध्ये काम केलय. तिने प्रत्येक पात्रातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप पाडली. सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत ती स्वानंदीची भूमिका साकारत आहे. तिचं स्वानंदीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. परंतु तुम्हाला हे माहिती का? तेजश्रीला सुरुवातीला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं. तिची खरी आवड वेगळ्याच क्षेत्रात होती. कोणत्या ते जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com