TEJASHRI PRADHAN
esakal
MARATHI ACTRESS TEJASHRI PRADHAN: मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने साकरलेल्या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळताय. होणार सून मी या घरची, अग्गंबाई सासूबाई, प्रेमाची गोष्ट या तिच्या मालिका प्रचंड गाजल्या. आता ती 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तेजश्रीने मालिकांसह सिनेमा, नाटकांमधूनही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडलीय.