नुकताच साजरा केला वाढदिवस; किती वर्षांची झाली तेजश्री प्रधान? फोटो शेअर करत सांगितलं स्वतःचं खरं वय

TEJASHRI PRADHAN REAL AGE : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षांची झाली माहितीये का?
TEJASHRI PRADHAN AGE

TEJASHRI PRADHAN AGE

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. प्रेक्षक दररोज त्या आवडीने पाहतात. मालिकांमधील कलाकारही त्यांच्या मनात घर करतात. अशीच एक कलाकार म्हणजे तेजश्री प्रधान. तिने आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'होणार सून मी ह्या घरची' मधून तिने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यानंतर 'अग्गबाई सासूबाई', 'प्रेमाची गोष्ट' आणि आता 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र प्रेक्षकांची ही आवडती अभिनेत्री किती वर्षांची झाली ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com