घटस्फोट, अभिनेत्याला किस ते वाहिनीसोबतची भांडणं; तेजश्री प्रधानच्या 'या' गाजलेल्या कॉन्ट्रोव्हर्सी ठाऊक आहेत का?

TEJASHREE PRADHAN BIRTHDAY: छोटया पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या आयुष्यातल्या या कॉन्ट्रोव्हर्सी बऱ्याच गाजल्या होत्या. मात्र तेजश्रीने याचा खंबीरपणे सामना केला.
TEJASHREE PRADHAN

TEJASHREE PRADHAN

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर आपलं वर्चस्व निर्माण करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावरच प्रेक्षकांना आपलंसं केलं. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली तेजश्री आज टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वर्चस्व गाजवतेय. पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांना भुरळ घातली. मात्र त्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अशा काही घटना घडल्या ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली. तिच्या काही कॉन्ट्रोव्हर्सी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com