तेजश्री प्रधानच्या मनात नेमकं काय? 'तो माझ्यासाठी खूप खास…' म्हणत व्यक्त केल्या भावना

TEJASHRI PRADHAN THANKS GOD FOR WORK OPPORTUNITIES:अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘जाण्हवी’, ‘शुभ्रा’ आणि आता ‘स्वानंदी’ या भूमिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.
TEJASHRI PRADHAN THANKS GOD

TEJASHRI PRADHAN THANKS GOD

esakal

Updated on

TEJASHRI PRADHAN ON HER CAREER AND FAITH IN GOD: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. मराठी मनोरंजनविश्वात आघाडीची अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून तेजश्रीनं अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं. तिची जान्हवी, शुभ्रा आणि आता स्वानंदीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ती नेहमीच आपली मतं स्पष्टपणे मांडताना दिसते. यासोबतच ती आयुष्यात कसं जगायचं? याबाबत चाहत्यांना सांगत असते. अशातच आता तेजश्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com