tejashree pradhan
esakal
Premier
ते लोक सहज विसरले... तेजश्री प्रधानची खास पोस्ट; आणखी एक हटके लूक शेअर करत लिहिली मनातली गोष्ट
TEJASHRI PRADHAN NEW VIRAL POST: मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकतीच एक पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने नवीन हेअरस्टाइल करत एक मेसेज दिला आहे.
TEJASHREE PRADHAN LATEST POST: छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. तेजश्री सध्याच्या अभिनेत्रींमधील आघाडीची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिने ' होणार सून मी या घरची' मधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतरही ती काही मालिकांमध्ये दिसली. आता सध्या ती झी मराठीवरील मालिकेत दिसतेय मात्र नव्या वर्षात तेजश्रीने स्वतःमध्ये बदल करायचे ठरवलंय. तसे फोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करतेय. आताही तिने एक हटके पोस्ट शेअर करत तिच्या मनातली गोष्ट सांगितली आहे.

