'आपल्याला कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे' अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली, 'कधी आपले शब्द आपल्यावरच उलटणार'

TEJASHRI PRADHAN ON KNOWING WHEN TO STOP SPEAKING: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधानने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत शांत राहण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.
TEJASHRI PRADHAN

TEJASHRI PRADHAN

esakal

Updated on

VEEN DOGHANTLI HI TUTENA NO DIALOGUE EPISODE: तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने आजपर्यंत अनेक मालिका, सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. तिच्या प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलय. 'होणार सून मी या घरची' मालिकेतून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली. अग्गबाई सासूबाई, प्रेमाची गोष्ट अशा मालिकांमधून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com