तेजश्री प्रधानच्या ऑनस्क्रीन आईचा लोकलने प्रवास, गर्दीत धक्केबुक्के खात उभ्या राहिल्या, प्रेक्षकांनी ओळखलं अन्

TEJASHREE PRADHAN ONSCREEN MOTHER TRAVEL IN MUMBAI TRAIN: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने मुंबई लोकलने प्रवास केलाय. तिने मालिकेत तेजश्रीच्या आईची भूमिका साकारली होती.
tejashree pradhan onscreen mother in mumbai local

tejashree pradhan onscreen mother in mumbai local

esakal

Updated on

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. तिचं बोलणं वागणं कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं. तिने साकारलेलं प्रत्येक पात्र कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतं. मग ती 'होणार सून मी ह्या घरची' मधली जान्हवी असुदे किंवा 'अग्गबाई सासूबाई' मधली शुभ्रा. सध्या तेजश्री झी मराठीच्या 'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये काम करताना दिसतेय. तेजश्रीसोबत काम करणाऱ्या कलाकारांनादेखील प्रेक्षक लगेच ओळखतात. अशीच एक कलाकार नुकतीच मुंबई लोकलमध्ये दिसली. ज्यांनी मालिकेत तेजश्रीच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com