मी दारू पित नाही पण मित्रांसोबत बाहेर गेल्यावर मात्र... तेजश्री प्रधानचं बोलणं ऐकून चाहते चकीत, म्हणते-

TEJASHREE PRADHAN DRINKS OR NOT? : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या ड्रिंक करण्याबद्दल खरं काय ते सांगितलं आहे.
tejashri pradhan

tejashri pradhan

esakal

Updated on

पडद्यावर अभिनय करताना कधीकधी कलाकार स्वतःमध्ये बदल करतात. त्या पात्रासाठी प्रचंड मेहनत करतात. स्वतःला त्यात झोकून देतात. मात्र कधीकधी कलाकार इतका खरा अभिनय करतात की त्यांना खऱ्या आयुष्यातही त्या गोष्टीची सवय आहे की काय असं वाटून जातं. असाच अभिनय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने केलाय 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत. या मालिकेत तेजश्री स्वानंदीच्या भूमिकेत दिसतेय. यात ती समरवरच्या प्रेमाची कबुली देताना दिसतेय मात्र नसेल. मालिकेच्या स्पेशल एपिसोडमध्ये स्वानंदी ड्रिंक करते असं दाखवण्यात आलंय. मात्र तेजश्री खऱ्या आयुष्यात ड्रिंक करते का? वाचा ती काय म्हणालीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com