"तुम्ही कसे आहात हे ट्रोलमधून दिसतं" तेजश्रीने जेव्हा ट्रोलर्सना सुनावलेले खडेबोल , म्हणाली...

Tejashri Pradhan On Trollers : तेजश्रीने तिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना एका मुलाखतीत खडेबोल सुनावले होते. तिची जुनी मुलाखत व्हायरल होतेय. काय म्हणालेली तेजश्री जाणून घेऊया.
tejashri pradhan
Tejashri Pradhan On Trollersesakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. तेजश्रीने काही महिन्यांपूर्वी प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली. त्यामुळे तिचे चाहते तिला मिस करत आहेत. सध्या तेजश्री ब्रेक टाइम एन्जॉय करतेय. त्यातच तिची जुनी मुलाखत व्हायरल झालीये. ज्यात तिने ट्रोलर्सवर भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com