हे खूप वाईट... एक्स पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणालेली तेजश्री प्रधान म्हणाली, 'त्याने जो निर्णय घेतला...'

TEJASHREE PRADHAN BIRTHDAY: तेजश्री प्रधान हिने शशांक केतकरसोबतच्या घटस्फोटानंतर त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. त्याने काही वर्षातच दुसरं लग्न केलेलं.
TEJASHREE PRADHAN

TEJASHREE PRADHAN

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील टीआरपी क्वीन म्हणवली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान ही टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. खास काही कलाकारांसाठी प्रेक्षक मालिका पाहतात. त्यातलीच एक म्हणजे तेजश्री प्रधान. तिने 'होणार सून मी ह्या घरची' मधून प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. मात्र याच मालिकेच्या शूटिंगदरम्यान ती अभिनेता शशांक केतकर याच्या प्रेमात पडली. त्यांनी लग्नही केलं. मात्र वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काही वर्षात शशांकने दुसरं लग्नही केलं. एका मुलाखतीत तेजश्रीने त्यावर प्रतिक्रिया दिली होती. काय म्हणालेली अभिनेत्री?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com