पुरस्कार सोहळ्यात समर-स्वानंदीचा जबरदस्त परफॉर्मन्स! पायाला गंभीर दुखापत असतानाही तेजश्रीचा उत्साह पाहून चाहते भारावले, video viral

TEJASHRI PRADHAN AND SUBODH BHAVE VIRAL DANCE VIDEO: झी मराठी पुरस्कार सोहळ्यात तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनी ‘बेधुंद मी, बेधुंद तू’ गाण्यावर डान्स केला. पायाला दुखापत असूनही तेजश्रीच्या परफॉर्मन्सचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
TEJASHRI PRADHAN video

TEJASHRI PRADHAN video

esakal

Updated on: 

TEJASHRI PRADHAN FANS REACTION TO DANCE VIDEO:'झी मराठी'वरील 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेतील समर-स्वानंदीची जोडी तर प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. रुसवा, फुगवा, दोघांमधील प्रेम, समजुतदारपणा सगळं चाहत्यांना प्रचंड आवडतं. दरम्यान अशातच झी मराठी पुरस्कार सोहळ्यात दोघांनी जबरदस्त डान्स केलाय. विशेष म्हणजे तेजश्री प्रधान हिच्या पायाला दुखापत झाली असतानाही तिने हटके डान्स केल्यानं चाहत्यांकडून भरभरून कौतुक करण्यात येतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com