
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा म्हणून प्रेक्षक मालिका पाहणं पसंत करतात. मात्र या मालिकांचं गणित हे टीआरपीवर अवलंबून असतं. मालिकांचा टीआरपी चांगला म्हणजे प्रेक्षकांचा त्या मालिकेला मिळणारा प्रतिसाददेखील जास्त. झी मराठीवर नुकत्याच दोन नवीन मालिका सुरू झाल्या. त्यांचा टीआरपी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. मात्र दुसऱ्या आठवड्यातही तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा तिलारी फारसा वाढलेला दिसत नाहीये. कितव्या स्थानावर आहेत झी मराठीच्या दोन नव्या मालिका?